पारंपरिक पद्धतीत घरीच विसर्जित करता येणारा बाप्पा | Eco Friendly Ganesh Idol | Paper Ganesha 2022
#EcoFriendlyGaneshIdol #PaperGanesha2022 #EcoFriendlyGanesha #MumbaiGaneshUtsav
अगदी महिला, लहान मुलं ही उचलू शकतात 'या' मूर्ती... इतकंच काय तर
सेलिब्रिटींचा आहे हा आवडता Eco Friendly बाप्पा जो फक्त पेपर पासून बनलेला आणि अगदी ८ तासात घरीच विसर्जित करता येऊ शकतो... तुम्हाला ही हवीये का बाप्पा ची अशीच सुंदर मूर्ती? जाणून घ्या कुठून करता येईल ऑर्डर?
Address:
Paper Ganesha, Crystal point Mall, 1st floor, New Link Rd, near D.N.Nagar, Andheri (W), Mumbai
Mob: 9820828804